जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज

आपण जन्म प्रमाणपत्र साठी खाली दिलेल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये अर्ज करू शकता. त्यासाठी कृपया अगोदर 20/- अर्जाची फी ऑनलाइन प्रणाली द्वारे येथे दिलेला QR कोड स्कॅन करून अदा करावी व त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सोबत येणारा UTR नंबर देखील कॉपी करून ठेवा. आपणास फॉर्म भरतांना स्क्रीनशॉट व UTR नंबर भरणे अनिवार्य आहे.











    20/- रुपये शुल्क भरणे आवश्यक व शुल्क भरल्याची पावती उपलोड करून त्या नंतर UTR नंबर खाली दिलेल्या रकाण्यात भरावा *

    आपण पेमेंट केलेल्याचा स्क्रीनशोट उपलोड करा *


    Maximum file size: 10 MB
    आपण पेमेंट केलेल्याचा स्क्रीनशोट उपलोड करा